Dahi Handi | Dahi Handi Special in LEK MAJHI LADAKI | Star Pravah

2018-09-07 45

दहीहंडीचा उत्सव सगळीकडे उत्साहात साजरा केला जातो आहे. मालिकेमध्येही दहीहंडीची धमाल पाहायला मिळणार आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील लेक माझी लाडकी मालिकेत दहीहंडी पाहायला मिळेल. यावेळी शूटिंगमध्ये सामील झालेल्या गोविंदा पथकाची धमाल पाहूया या व्हिडिओतुन.